कळमेश्वर: गोंडखैरी येथे मोहा फुल गावठी हातभट्टीची दारू काढणाऱ्या आरोपींवर गुन्हा नोंद
पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत दिनांक 21 एप्रिल रोजी गोंडखैरी येथे मोहापूर सडवा वापरून वापरून हातभट्टीची दारू काढल्या जात आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे असता नितेश गोपीचंद माळी गोपीचंद पवार आश्विन रामकृष्ण मारवाडी भागवत तुळशीराम पवार तसेच सहा महिला आरोपी यांच्याकडून पाच लाख छानशी हजार पाचशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला