अहमदपूर: किलबिल नॅशनल स्कूलचा 17 वर्षे वयोगटातील बास्केटबॉल संघ जिल्हास्तरीय विजेता
Ahmadpur, Latur | Sep 29, 2026 लातूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूलचा १७ वर्षे वयोगटातील संघ प्रथम आला. संघाचा विभागीय स्पर्धेसाठी लातूरमध्ये निवड करण्यात आला आहे.