Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata
Aap

गंगापूर: दुचाकी घसरून तिघे जखमी,20 नंबर खोली जवळील घटना

भरधाव वेगात जाणारी दुचाकी घसरून अपघात झाला. यात दुचाकीस्वारासह दोन महिला जखमी झाल्या आहेत. हा अपघात छत्रपती संभाजीनगर -पुणे महामार्गावरील २० नंबर खोलीजवळ गुरुवारी दुपारी २:२० वाजता घडला.