Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: पो.स्टे. देवलापार जवळ भरधाव मालवाहक वाहन झाडावर आढळून एकाचा जागीच मृत्यू

Ramtek, Nagpur | May 27, 2026
नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस स्टेशन देवलापार जवळ बुधवार दिनांक 27 मे च्या दुपारी चार वाजता च्या दरम्यान जबलपूरकडून नागपूरकडे भरधाव जाणारे मालवाहक वाहन एमएच २० इजी 36 27 महामार्गाच्या बाजूला एका झाडावर आढळले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर वाहन चालक हा जखमी झाला आहे.