कळमेश्वर: कळमेश्वर मध्ये खळबळ: उष्माघाताने तरुणाचा मृत्यू? मटन मार्केट परिसरात आढळला मृतदेह
कळमेश्वर शहरात दिनांक 29 एप्रिल रोजी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. मटन मार्केट बस स्टॉप जवळ एका 34 वर्ष विश्वाचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ माजली दीपक दिलीप पिंपळकर वय 34 वर्ष राहणार केतापार असे मृत व्यक्तीचे नाव आहे त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे प्राथमिक माहिती नसते नुसार सध्या परिसरात जागवणारी तीव्र उष्णता आणि वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे