भिवापूर: तनवी प्रशांत घाटबांधे भिवापूर तालुक्यातून प्रथम, श्रेयस गुप्ता द्वितीय
तन्वी प्रशांत घाटबांधे तालुक्यातून ९७ टक्के प्रथम, श्रेयस गुप्ता द्वितीय, ऋतुजा थुल तृतीय शहरातील विद्यानिकेतन इग्लिश मिडीयम स्कुल, मध्ये ६० विद्यार्थी पैकी शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान कु.तन्वी प्रशांत घाटबांधे हिला प्राप्त झाला. तिला ९७ टक्के गुण प्राप्त झाले. तसेच येथील श्रेयस हेमंत गुप्ता यास ९४. २० टक्के गुण मिळाले असून हा द्वितीय, तर रुतुजा पंकज थुल ९४ टक्के गुण प्राप्त झाले