मिरज: कोल्हापुरात गोकुळ दूध संघ वाचवण्यासाठी बंटी पाटील आणि विशाल पाटील यांचा मोर्चा
Miraj, Sangli | Nov 9, 2026 कोल्हापुरात सतेज 'बंटी' पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या रक्षणासाठी मोर्चा काढला. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनीही या मोर्चात आक्रमक भाषण करून दूध संघाबाबत आवाहन केलं. स्थानिक प्रशासनावरही दबाव आणण्यात आला आहे.