समुद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्ष पदी मधुकर कामडी यांची खा. अमर काळे यांच्या उपस्थितीत नियुक्ती
समुद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समुद्रपूर शहराध्यक्ष पदी मधुकर कामडी यांची नियुक्ती करण्यात आली.या नियुक्ती कार्यक्रम वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे,जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.मधुकर कांबडी समुद्रपूर नगर पंचायतिचे गटनेता म्हणून त्यांनी काम केले आहे.त्यांची समुद्रपूर शहर तसेच ग्रामीण भागात मजबुत पकड आहे.