समुद्रपूर: सण उत्सव व शिवजयंती शांततेत व भक्तीमय वातावरणात पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे: ठाणेदार संतोष शेगावकर
समुद्रपूर तालुक्यातील गिरड पोलीस ठाण्यात प्रभारी ठाणेदार संतोष शेगावकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात आगामी काळात येणाऱ्या शिवजयंती व सण उत्सवाच्या अनुसगांने १८ फेब्रुवारीला दिड वाजता यांनी पोलीस पाटील व शांतता कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजित करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार संतोष शेगावकर प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बैठकीला उपस्थित परीसरातील पोलीस पाटील व शांतता कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना ठाणेदार शेगावकर यांनी मार्गदर्शनात केले.