नरखेड: नरखेड येथे दारू विक्री करणाऱ्या महिले विरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Apr 21, 2026 दारूबंदी कायदा अंतर्गत नरखेड पोलिसांनी विविध ठिकाणी छापा मार कार्यवाही करून एका महिलेला दारू विकताना रंगेहात पकडले आहे. आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्याकडून दारू देखील जप्त करण्यात आली आहे. नरखेड प्रमाणे इतरही पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कार्यवाही करण्यात आली असून एकूण 11990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला