भिवापूर: खैरगाव शिवारात अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या आठ आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक एकोणवीस एप्रिल रोजी भिवापूर पोलिसांना माहिती मिळाली की खैरगाव शिवारात अवैधरीत्या जुगार सुरू आहे या माहितीच्या आधारे अन्वीर जयसिंग पवार अहमदनगर वराडे सुजित सुधाकर भोसले प्रफुल संजय गावंडे यांना जागीच पकडण्यात आले व दोन आरोपी घटनास्थळावरून पळून गेले त्यांच्याकडून सात लाख 46 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला