Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

पनवेल: पनवेल महापालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

Panvel, Raigad | Jul 2, 2026
भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासह परिसरात १ ते ५ जुलैदरम्यान मुसळधार ते अति मुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका हद्दीतील सर्व शैक्षणिक संस्थांना गुरुवार दि. २ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.