धुळे: अण्णासाहेब पाटील महामंडळावर युवकांचा जोरदार प्रतिसाद, 858 कर्ज मंजूर
Dhule, Dhule | Sep 30, 2026 जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांतर्गत 858 युवकांना कर्ज मंजूर झाले असून त्यांना 6 कोटी 84 लाख रुपयांचा व्याज परतावा वितरण करण्यात आला आहे.