Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi

सातारा: जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजनः जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Satara, Satara | Jul 31, 2025
गुरुवारी दुपारी १ वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनाच्या निमित्ताने आढावा बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे पत्रकारांना माहिती दिली की महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरता दि. १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या काळात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध शिबिरे, उपक्रम, महसूल अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

MORE NEWS

सातारा: जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजनः जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन - Satara News