कळमेश्वर: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक झाड आईच्या नावाने अभियानांतर्गत आमदार यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण
आज दिनांक 5 जून 2026 रोजी श्री गणपती देवस्थान मंदिर परिसर, आदासा, ता. कळमेश्वर येथे मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या "राष्ट्र प्रथम" या संकल्पनेला अनुसरून मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या विश्वास, विकास आणि जनकल्याणकारी कार्याचा गौरव करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "एक झाड आईच्या नावाने" अभियानांतर्गत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित राहून सर्वांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व संवाद साधला.