केतकी पाडा तोडक कारवाई टळली स्थानिकाकडून आमदारांचा आभार व्यक्त
आज दिनांक 23 मे 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या केतकीपाडा येथील तोडक कारवाई काल वन विभागाकडून भाजपा स्थानिक आमदार संजय उपाध्याय ,माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मध्यस्तीमुळे तळल्यानंतर आज स्थानिक रहिवाशांनी भाजपा आमदार संजय उपाध्याय यांच्या बोरीवली येथील कार्यालयात भेट देऊन त्यांचा याप्रकरणी आभार व्यक्त केल आहे .