Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कळमेश्वर: कळमेश्वर शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी, विविध भागात महिलांची पूजेसाठी गर्दी

Kalameshwar, Nagpur | Jun 29, 2026
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसाधनासाठी पाळले जाणारे पवित्र वटपौर्णिमा व्रत आज कळमेश्वर शहरात अत्यंत पारंपारिक आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आले आज सकाळपासूनच शहरातील विविध भागातील वडांच्या झाडाजवळ पूजा करण्यासाठी सुवासिनींची मोठी लगबग पहायला मिळाली शहरातील मुख्य चौक आणि मंदिराच्या परिसरात असलेल्या वटवृक्षांना आकर्षक सजावट करण्यात आली होती