हवेली: कोंढवा येथे साळुंखे विहारच्या पाठीमागील बाजुच्या नाल्यामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला
Haveli, Pune | Nov 30, 2025 कोंढवा येथे साळुंखे विहारच्या पाठीमागील बाजुच्या नाल्यामध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटना स्थळी पोहोचले आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.