कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत 30 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
श्री हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 14 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 22 पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्ते विरुद्धचे गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार अशा आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत 30 आरोपींची आरोपी पर्यंत घेण्यात आली