हवेली: पुण्यात दिवाळीच्या सणावर दुचाकीला कारने धडक, 2 ठार, 1 गंभीर जखमी
Haveli, Pune | Nov 9, 2026 पुण्यात उरुळी कांचनमध्ये १९ वर्षीय नयन हजारे आणि तुषार कुंजीर यांचा मृत्यू झालेला असून, नयनची बहीण तन्वी गंभीर जखमी आहे. हा अपघात दिवाळीच्या सणावर झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.