अंबड: अंबड बदनापूर भाजपा आमदार नारायण कुचे यांचे कार्यकर्ते मतदारसंघातील जनतेला आव्हान
Ambad, Jalna | Mar 4, 2026 अंबड–बदनापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार तथा ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाजपा, नारायण कृषी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळीवेगळी आणि आदर्शवत भूमिका मांडली आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही पुष्पहार किंवा भेटवस्तू आणू नयेत, अशी नम्र विनंती त्यांनी कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांना केली आहे. “तुमच्या शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आणि प्रेरणास्थान आहे,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जनतेचा विश्वास आणि पाठिंबा हीच त्यांची खरी संपत्ती आहे. “आपल