हवेली: श्री बालाजी मंदिरात 1.7 किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण, भक्तिमय सोहळा
Haveli, Pune | Nov 9, 2026 पुणे, भवानी पेठेतील श्री बालाजी मंदिरात उद्योगपती विशाल राजेश मेहता आणि मेहता परिवाराने १ किलो ७०० ग्रॅम चांदीचा भव्य मुकुट अर्पण केला. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर विधिवत पूजन आणि पंचामृत अभिषेकानंतर हा मुकुट देवाच्या चरणी समर्पित झाला.