समुद्रपूर: तहसिल कार्यालयातून अमृत वृक्ष आपल्या दारी एक पेड मां के नाम योजनेचा तहसिलदार कपिल हाटकर यांच्या हस्ते शुभारंभ
सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र समुद्रपुर,अमृत वृक्ष आपल्या दारी एक पेड मां के नाम या योजने अंतर्गत जनजागृती होण्यासाठी तहसील कार्यालयात वृक्ष स्टाल व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार कपिल हाटकर, प्रमुख अतिथी म्हणून उमेश देशपांडे उपकोषागार अधिकारी, कावठी साहेब नायब तहसिलदार , कुंभारे साहेब, निनावे मंडळ,अधिकारी,प्रा.मेघशाम ढाकरे राष्ट्रीय सेवा योजना,कार्यक्रम अधिकारी,अजय मोहोड समन्वयक राष्ट्रीय हरित सेना,सचिन कापकर आदी उपस्थित होते