Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
No video available

समुद्रपूर: गिरड येथे ग्रा.प.सदस्य शालू अंबाडरे यांच्या मार्गदर्शनात वार्ड क्रमांक ४ मध्ये घरोघरी करण्यात आली १०५ फळझाडांची लागवड

Samudrapur, Wardha | Jul 7, 2024
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथील गुरुदेव सेवा मंडळ व निर्सग प्रेमींच्या पुढाकाराने दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी गावात १० हजार वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत असून या अभियानाअंतर्गत ७ जुलै रोजी १० वाजता वार्ड क्रमांक ४ मध्ये ग्रामपंचायत सदस्य शालू अंबाडरे यांच्या मार्गदर्शनात घरोघरी जाऊन १०५ फळ झाडाची लागवड करण्यात आली यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विष्णू बाम्रणवाडे,प्रचारक पुरुषोत्तमदादा थुटे, कविताताई येनुरकर आदी उपस्थित होते.