समुद्रपूर: गिरड शेतातील विहिरीत पडलेल्या सापाला सर्पमित्राने जेरबंद करुन सुखरूप जंगलात सोडून दिले जिवदान
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथील रोशन बावणे यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास साप पकडून असल्याचे निदर्शनास आले.हा साप पाण्यावर आपल्या जीव वाचवण्यासाठी धडपडत करीत होता.यावेळी यांची माहिती सर्पमित्र अमित शेळके यांना देताच त्यांनी तात्काळ शेत गाठून एक तासाच्या अथक परिश्रमाने विहीर पडलेल्या सापाला मोठ्या शिताफीने विहीर बाहेर काढून जेरबंद करुन सुखरूप खुर्सापार जगलात सोडून जिवदान दिले.