हवेली: पुण्यात ऑक्टोबर महिन्यात फक्त 1.7 मिमी फक्त पाऊस, परतीचा पाऊस टळला
Haveli, Pune | Nov 2, 2026 या ऑक्टोबर महिन्यात पुणे शहरात परतीच्या पावसाची खुप कमी नोंद झाली आहे. शिवाजीनगर वेधशाळेनुसार फक्त 1.7 मिमी पावसाचा माप मिळाला आहे. त्यामुळे पुणेकरांना या महिन्यात पावसाचा फारसा अनुभव झाला नाही.