Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Haryana
Uttarpradesh

आर्वी: मतदानाचा टक्का 61.27% मतदारांना आपला क्रमांक शोधताना आले नाकी नऊ..ढिसाळ नियोजनामुळे अनेक मतदार वंचित

Arvi, Wardha | Dec 2, 2025
आर्वी नगरपालिकेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक यांच्यासह आमदारासह अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला.मात्रपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेकांना मतदानाचे यादीत नाव सापडले नसल्याने अडचणी निर्माण झाल्या मतदान न करताच अनेकांना परत जावे लागले नगरपरिषद निवडणूक मतदानाचा टक्का 61.27% झाला.. तारीख तीन ला मतमोजणी होणार होती.. मात्र आता 21 तारखेला मतदान मोजणी होणार असल्याने उत्साहावर विरजण पडले आहे त्यामुळे आता फक्त तर्कवितर्क कोण होणार? कोण जिंकणार ?याबद्दल सुरू आहेत..