Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

आरोग्यपूर्ण पाऊल: रांगी येथे मलेरिया व डेंग्यू आजाराबाबत जनजागृती! 📢🦟 ​

10 views | Dhanora, Gadchiroli | Jun 10, 2026
आरोग्यपूर्ण पाऊल: रांगी येथे मलेरिया व डेंग्यू आजाराबाबत जनजागृती! 📢🦟 ​प्राथमिक आरोग्य केंद्र (प्रा.आ.केंद्र) रांगी, तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली अंतर्गत 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' या मोहिमेतंर्गत आज रांगी येथील आठवडी बाजारात नागरिकांमध्ये मलेरिया आणि डेंग्यू आजारांविषयी जनजागृती करण्यात आली. ​या उपक्रमात प्रामुख्याने: ​🐟 डेंग्यू-मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गप्पी मासे सोडण्याबाबत माहिती देण्यात आली. ​🦟 डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा योग्य वापर कसा करावा, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.