आष्टी: भारसवाडा येथे एकाच रात्री 3 दुकाने फोडून लाखोंची चोरी
Ashti, Wardha | Nov 9, 2026 भारसवाडा गावात पहाटे तीन वाजताच्या सुमारास चोरट्यांनी तीन दुकाने फोडली. रोख, फटाके आणि किराणा माल चोरीला गेला. पोलीस तपास करत असून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.