🌞 उन्हाचा चटका वाढतोय... काळजी घ्या! 🌞मित्रांनो, 'कोई मिल गया' मधील जादू उन्हापासून शक्ती मिळवू शकतो, पण आपण मानव आहोत! वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सुचना
5k views | Gondia, Maharashtra | Apr 17, 2026 🌞 उन्हाचा चटका वाढतोय... काळजी घ्या! : ✅ काय करावे? 💧 भरपूर पाणी, ताक, लिंबू सरबत आणि शहाळे पाणी प्या. 👕 फिकट रंगाचे आणि सैल सुती कपडे वापरा. 🏠 शक्यतो थंड ठिकाणी किंवा सावलीत राहा. 🧢 बाहेर पडताना डोक्यावर टोपी, छत्री किंवा रुमालाचा वापर करा.