Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भिवापूर: पावसाळी अधिवेशनात मतदार संघातील समस्या व प्रश्न मांडण्यासाठी जनतेला करण्यात आले आवाहन

Bhiwapur, Nagpur | Jun 19, 2026
आमदार संजय मेश्राम अभ्यास व आमदार आहेत त्यांचे शिक्षण आयआयटी इंजिनिअरिंग मधून पूर्ण झाले असून रोटरी क्लब चे बारा वर्षे गव्हर्नर होते या माध्यमातून सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले येणाऱ्या दिनांक 22 जूनला पावसाळी अधिवेशनात उमरेड मतदार क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्या विकासाचे प्रश्न व सूचना पाठविण्याची आवाहन मतदार संघातील जनतेला केले असून या मतदारसंघातील समस्या विधानसभेत प्रभावीपणे मांडण्याचे आवाहन प्रसिद्ध पत्रका द्वारे समाज माध्यमावर त्यांनी केले आहे