बीड; बाबूरावजी पोटभरे यांची उपवर्गीकरणावर रोखठोक भूमिका...
उपवर्गीकरणाचा घाट घालून भावा भावात भांडण लावण्याचे काम सरकार करत आहे....
आमचा छोटा भाऊ.. आमच्या पासुन तुटला नाही पाहिजे म्हणून उपवर्गीकरणाला आमचा विरोध....
लाखो संख्येने सामील व्हा! बीड मधून निघणार लाँग मार्च, मंत्रालयावर महाएल्गार; बाबूरावजी पोटभरे (बीड)