Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: मनसर माईन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने ठेका कामगाराचा मृत्यू

Ramtek, Nagpur | Apr 12, 2026
मनसर माईनच्या दुसऱ्या पाळीत भूमिगत खदान द्वितीय लेवलच्या डेव्हलपमेंट फेस जवळ काम करीत असताना ठेका कामगार सुनील भीमराव सरसाम वय 32 वर्षे रा. कांदरी चा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शुक्रवारला रात्री खदानीत ही घटना घडली. सुनील याच्या छातीत दुखू लागल्याने त्याने केज ची मागणी केली. वेळेवर मदत न मिळाल्याने त्याची प्रकृती बिघडली. रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शनिवारला संतप्त उपस्थितांनी माईनचा घेराव केला.