भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
नागपूर जिल्ह्यातील भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत घाट उमरी येथे शनिवार दिनांक 11 जुलै रोजी एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत मानवीय घटना समोर आलेली आहे यामध्ये 48 वर्षीय आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आरोपींनी दोन अल्पवयीन मुलीला कोल्ड्रिंक घेऊन देण्याच्या आमिषाने सायकल वर बसून गावापासून दूर घेऊन जाऊन एका मुलीवर लैंगिक अत्याचार केला आरोपीचे नाव श्रावण दामाजी मेश्राम असे असून त्याला अटक करण्यात आलेली आहे