पिंपरी - ३० ऑगस्ट रोजी 'मी वडार महाराष्ट्राचा' संघटनेचा संकल्प मेळावा ! उपस्थित राहण्याचे आवाहन
'मी वड्डार महाराष्ट्र संघटना' यांच्या वतीने येत्या ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता एका विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास वड्डार समाजातील सर्व तरुण बांधवांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे स्थळ व वेळ:
दिनांक व वेळ: ३० ऑगस्ट, सकाळी १०:३० वाजता
स्थळ: क्वालिटी सर्कल फोरम, गणेश नगर शेजारी, टेल्को रोड, एम.आय.डी.सी., भोसरी
Video Credit - Amol Dambale
#vaddarsamaj #MeeVaddarMaharashtra #bhosarinews #punenews #pimprichinchwad
Pune City, Pune | Aug 29, 2026