Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: कळमेश्वर परिसरात विहिरीत आढळून आला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

Kalameshwar, Nagpur | May 17, 2026
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील उपरवाही शिवारामध्ये एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळण्याची घटना समोर आली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस व ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही
कळमेश्वर: कळमेश्वर परिसरात विहिरीत आढळून आला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह - Kalameshwar News