भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 23 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
श्री हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 11 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील बावीस पोलीस स्टेशनला विविध आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 23 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली