सोशल मीडियावर वाघ बद्दल फेक न्यूज, खोट्या अफवा आणि एआय (AI) किंवा एडिटेड फोटो-व्हिडिओ तयार करून समाजात भीती व गैरसमज पसरवणाऱ्यांवर अमरावती ग्रामीण पोलिसांची कठोर नजर आहे
अशी कोणतीही खोटी माहिती किंवा अफवा तुमच्या निदर्शनास आल्यास ती त्वरित डिलीट करा आणि पुढे पाठवू नका. जबाबदार नागरिक व्हा, अफवांना थारा देऊ नका आणि सत्य माहितीची खात्री करा.
सायबर गुन्हे किंवा अफवा पसरवणाऱ्यांबाबत माहिती देण्यासाठी तात्काळ संपर्क साधा:
आणीबाणीच्या प्रसंगी डायल करा: 112
व सायबर फसवणूक झाल्यास :1930
#अमरावती_पोलिसा_सावध
#CyberAwareness
#AmravatiRuralPolice
#FakeNewsAlert
#StaySafe
Follow us all Official links are in bio🔗
794 views | Amravati, Maharashtra | Sep 12, 2026