मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर चिरव्हा शिवारात मौदा पोलीसांनी पकडला
Mauda, Nagpur | Mar 31, 2026 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या चिरव्हा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे वाहनांची तपासणी केली असता विना क्रमांकाच्या टिप्पर मध्ये रेती आढळून आली.त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास मौदा पोलीस करीत आहेत.