जालना: गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या सराईत महिला गुन्हेगारावर MPDAची कारवाई
एक वर्षासाठी हर्सल कारागृहात स्थानबद्ध; फरार अ
Jalna, Jalna | Aug 20, 2026 गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या सराईत महिला गुन्हेगारावर MPDAची कारवाई एक वर्षासाठी हर्सल कारागृहात स्थानबद्ध; फरार असलेल्या महिलेला पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात.. आज दिनांक 20 गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कैकाडी मोहल्ला परिसरात गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत महिला गुन्हेगारावर पोलिसांनी अखेर MPDA कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. लक्ष्मीबाई रमेश पवार (रा. कैकाडी मोहल्ला, जुना जालना) हिला एक वर्षासाठी मध्यवर्ती कारागृह,