जिल्ह्यातील पो.स्टे. नागभीड अंतर्गत कान्पा परीसरातील जंगलात आज दि 24 नोव्हेंबर ला 12 वाजता अवैध मोहा हातभट्टी दारू अड्डयाबाबत गोपनिय माहीती काढुन कार्यवाही करण्यात आलेल्या आहेत. मोहासडवा नाशवंत असल्याने पंचासमक्ष एकुण 2,17,100/- रुपयेचा मुद्देमाल घटनास्थळी नाश करण्यात आला. दोन आरोपी फरार असून पुढील तपास पोलिस करीत आहे.