उमरगा: उमरगा तालुक्यातील धाकटीवाडी RTO नाक्यावरील खाजगी गुंडांचा हैदोस थांबवा; संतोष कलशेट्टी यांची मागणी
उमरगा तालुक्यातील धाकटीवाडी सीमा तपासणी नाक्यावर अनेक खाजगी गुंड हैदोस माजवला आहे,राज्य व परराज्यातील अनेक वाहने नाक्यावर आले असता वाहनचालकाकडून आर्थिक मागणी करत आहेत याठिकाणी दहशत निर्माण झाल्याने खाजगी गुंडा विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष कलशेट्टी यांनी प्रशासनाकडे केली आहेत याबद्दल त्यांचे म्हणणे पाहू या