भिवापूर: भिवापूर येथे बनावट परवाना तयार करून अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी
दिनांक 24 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मोजा भिवापूर हद्दीतील पारगाव रेल्वे परिसरात नाकाबंदी करीत अवैद्यरित्यानेती वाहतूक करणारा भारत बेंच कंपनीचा 12 चक्का टिप्पर यांच्यावर कारवाई करत कैसर आणि रियाज उद्दीन अली मोहम्मद इनाजुन उर्फ कल्लू खान याच ताब्यात घेतले पोलिसांनी पंचायत समक्ष दोन वाहन रेती आणि मोबाईल असा एकूण 61 लक्ष 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला