Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: काचूरवाही येथील कृषी केंद्राची तहसीलदार रमेश कोळपे यांनी केली अकस्मात तपासणी

Ramtek, Nagpur | Apr 24, 2026
शुक्रवार दिनांक 24 एप्रिलला तहसीलदार रामटेक रमेश कोळपे यांनी ऋषभ कृषी केंद्र काचूरवाही व अंकुश फर्टीलायझर्स काचूरवाही येथे आकस्मिक भेट देऊन येणाऱ्या खरीप हंगामाकरिता उपलब्ध बियाणे, कीटकनाशक, खताबाबत चौकशी केली व नियमानुसार दुकानाची तपासणी करण्यात आली.
रामटेक: काचूरवाही येथील कृषी केंद्राची तहसीलदार रमेश कोळपे यांनी केली अकस्मात तपासणी - Ramtek News