भोकरदन: उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण संपन्न
आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी सकाळी 9:30 वाजता भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले आहे याप्रसंगी हे ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी बी.सरवनन यांच्या हस्ते करत ध्वज वाला मानवंदना देण्यात आली आहे, याप्रसंगी परिसरातील व तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी पोलीस कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.