भोकरदन: छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात केले आंदोलन
आज दि.15 सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 2वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील छ.शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाज बांधवांनी एकत्र येत प्रा. लक्ष्मण हाके यांनी मराठा समाज बांधवांच्या मुली या ओबीसी समाजातील तरुणांना द्याव आमच्याकडे नवरदेव आहे असे म्हणत भावना दुखवल्या व नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा बेताल वक्तव्य केले आहे,त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे.