भोकरदन: वीर जवान संदीप ठाले यांच्यावर शासकीय ईतमामा भोकरदन सार्वजनिक स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार
आज दि.16 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता भोकरदन येथे सार्वजनिक स्मशानभूमी वीर जवान संदीप पाटील ठाले यांच्यावर शासकीय ईतमामा अंत्यसंस्कार करण्यात आले आहे सदर जवान हा भारतीय सैन्यदानात कार्यरत होता मात्र मागील काही महिन्यापासून पोटाच्या आजाराने त्याच्यावर पुणे येथे सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र 14 सप्टेंबर रोजी या जवानाचा मृत्यू झाला,यावेळी जवानांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आ. संतोष पाटील दानवे व नागरिक उपस्थित होते.