भोकरदन: जैनपुर को. तलाठ्या वर कारवाई करा नसता तहसील कार्यालयात गळफास घेणार-सूरज रोडे, छ. शिवाजी महाराज नगर येथे इशारा
आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे सूरज रोडे या तरुणाने भोकरदन तहसीलदार यांना व्हिडीओच्या माध्यमातून इशारा दिला आहे की जैनपुर कोठारा येथील तलाठी वीर पाटील नामक तलाठ्याने अपंग महिलेच्या फाईलवर सही करण्यासाठी होटेल चे बील भरण्याची मागणी केली आहे व ते द्यायला लावले आहे, त्या मुळे संतप्त झालेल्या या तरुणाने हा इशारा दिला आहे.