भोकरदन: जैनपुर कोठारा परिसरातून वाहणारी पूर्णा नदी ला आला पुर, नदी ने ओलांडली धोक्याची पातळी
आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा येथून वाहणाऱ्या पूर्णा नदी पात्रात पूर आला आहे कारण मागील दोन दिवसापासून नदी परिसरात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे नदीला पूर आला आहे आणि नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे नागरिकांनी नदी परिसरात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.