कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत 34 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 11 जुलै रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 752 वरील आरोपींची आरोपी पर्यंत घेण्यात आली कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत 34 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली